पिंपरी (Pclive7.com):- कुंदन हुंडाईच्या ‘वेलफेयर’ मधून पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कुंदन हुंडाईचे मॅनेजिंग डायरेक्टर हितेश चड्डा, काळूशेठ चड्डा, पोलिस उपनिरीक्षक हरीष माने, प्रविण स्वामी, वरिस्ठ पत्रकार संतोष मिश्रा यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली दहा वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. या सोबत इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.





















Join Our Whatsapp Group