पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी फुल बाजार तसेच शगुन चौक येथील फुल विक्रेते संघाच्या व्यापाऱ्यांनी घबाडषष्टी उत्साहात साजरी केली. यावेळी दुकानांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगबिरंगे तोरण, रांगोळी, फाटक्याची आतषबाजी करून व्यापाऱ्यांनी घबाडषष्ठी साजरी केली.

शेतकरी यांची जुनी उधारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस तसेच वजनकाटा, हिशोबाची बिलबुक, व्यवहार यांची पूजा व ग्राहकांना दिवाळी बोनस वाटप घबाडषष्टी पूजा करण्यात आली.

यावेळी मातोश्री सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे मालक मीनाताई आहेर, गणेश आहेर, राजकुमार मोरे, दत्तात्रय फुले, नितीन रासकर, संजय बोडके, ज्ञानेश्वर केमसे, बाबा रासकर, शिवाजी सस्ते, शहाजे मामा राक्षे, विश्वास तापकीर, दत्तात्रय ठाकर, संतोष जाधव, शाम मांडगे, प्रणित बडदे, बाळू मामा वाघुले, संतोष फुले, सचिन आहेर, अजय हंडगर, सोमनाथ शिंदे, धनराज सोनवणे, उमेश भायानी, सचिन छपरीबंद, शिवाजी गव्हाणे, अमित आहेर, शुभम घुले, अमरजीत यादव, अमन राजभर, प्रणिल जाधव, संस्कार घुले, मुकेश राजभर, नितीन कुदळे,सनी निकाळजे, बबलू कदम उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group