पिंपरी (Pclive7.com):- पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून मंदिराचा परिसर स्वच्छ केला आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, प्रा. रिनारायण शेळके, मंगेश पाटील, नागनाथ दोडके, श्रीकांत लोमटे, भारत शेंडगे, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, अक्षदा देशपांडे, सायमन डेव्हिड यांनी विशेष परीश्रम घेतले आहे.
























Join Our Whatsapp Group