पिंपरी (Pclive7.com):- भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते झाल्याचं कळताच पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष करण्यात आला. थरमॅक्स चौकात किर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी हातात तिरंगा घेत, भारत माता की जय, लष्करी सेनेचा विजय असो असे नारा लावण्यात आले. चौकाचौकात नागरिकांना पेढे भरवत शहरवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.























Join Our Whatsapp Group