
आळंदी (Pclive7.com):- कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याची आज सांगता झाली आहे.

आळंदीच्या संजीवन समाधी मंदिरातील वीणा मंडपात ह.भ.प. बापूमहाराज मोरे देहूकर यांनी काल्याच्या कीर्तनाची सेवा दिल्यानंतर वारकरी बांधवांची राम कृष हरीच्या गजरात काल्याच्या आनंद लुटला आहे. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
























Join Our Whatsapp Group