पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असताना देखील पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात कमी दाबाने सातत्याने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज आंदोलन केले आहे. महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर राष्ट्रवादीने ठिय्या मांडत सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)