बालेवाडी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत पहिल्या फेरीत शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार हे १६६९ मतांनी आघाडीवर आहेत. पिंपरीमध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात तिरंगी लढत आहे.
पहिली फेरी
गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – ५६८०
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ४०११
बाळासाहेब गायकवाड (वंचित) – १५४
























Join Our Whatsapp Group