पिंपरी (Pclive7.com):- अस्सल व गॅरेंटीचे सोने मिळण्याचे व ग्राहकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सत्यम ज्वेलर्समध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे.

चाकण, निगडी आणि कृष्णानगर या तिन्ही शाखा ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असून, विविध आकर्षक योजना आणि भेट वस्तूंची लयलूट केली जाणार आहे. भविष्यात आणखी शाखा विस्तार करण्याचा मानस कंपनीचे संचालक राहुल चोपडा यांनी बोलून दाखवला.

चांदी, हिरे, प्लॅटिनम, राशी रत्ने, गिफ्ट ऑर्टिकल्स यासारख्या असंख्य व्हॅरायटीज उपलब्ध आहेत. निगडीतील दुमजली भव्य दालनात ग्राहकासांठी चांदीची पायल, जोडवी, पूजा सामुग्री, सिल्वर ज्वेलरी, ग्रिफट ऑर्टिकल्स, सिल्वर कॉईन खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे.

ग्राहकांना हमखास व ताबडतोब लाभ मिळावा यासाठी सोन्यावर चांदी फ्री अशी ऑफर सुरू आहे. प्रत्येक दागिन्यावर बीआयएस हॉलमॉक तसेच, हिऱ्याच्या खरेदीवर शुद्धतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

दिवाळीनंतर येणाऱ्या लग्न सराईनिमित्त खास आणि वेगळया प्रकाराचे मंगळसूत्र, बांगड्या, नथ, राणीहार, चोकर, बाजूबंद, टेम्पल ज्वेलरी या प्रकराची आणि नाविन्यपूर्ण आभूषणे पाहण्यास मिळणार आहेत. ग्राहकांची आवड, निवड आणि बजेटनुसार सत्यम ज्वेलर्सकडून सर्व डिझाईन्स उपलब्ध आहेत.





















Join Our Whatsapp Group