पिंपरी (Pclive7.com):- श्रावणांतील पहिला सण नागपंचमी. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. नागपंचमी निमित्ताने स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने चिखली गावातील व परिसरातील सर्प मित्रांचा सन्मान करण्यात आला.
दिनेश यादव यांच्यावतीने चिखली व परिसरातील सर्प मित्रांचा सन्मान

























Join Our Whatsapp Group