डोणे मावळ (Pclive7.com):- पवन मावळातील डोणे येथील एकता प्रतिष्ठाण आयोजित डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी चैञालीताई लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. एकता प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून डोणे व परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित “उत्सव ग्रामदैवतेचा, सन्मान स्त्रीशक्तीचा” माध्यमातून नवराञौत्सव साजरा केला जाणार आहे. गेली दोन वर्ष एकता प्रतिष्ठाण संपुर्ण महिला कार्यकारणीची निवड करत संपुर्ण महाराष्ट्रात एक चांगला पायंडा पाडला असुन खरचं नवराञौत्सवनिमित्त महिलां-भगिनींनीचा सन्मान करत आहे.
कार्यकारणी खालीलप्रमाणे..
अध्यक्षा सौ.चैञालीताई लांडगे
उपाध्याक्षा सौ.स्वातीताई आरुठे
कार्याध्यक्ष सौ.मिनाताई चांदेकर
खजिनदार सौ.वंदनाताई घारे
सहखजिनदार सौ.शशिकलाताई घारे
सचिव सौ.पुनमताई खराडे
सरचिटणीस सौ.अनिताताई घारे
सदस्या सौ.मिनाताई कारके
सदस्या सौ. करिनाताई कारके
सदस्या सौ. रुपालीताई घारे
सदस्या सौ.शारदाताई कारके
सदस्या सौ.मंगलताई वाघमारे
सदस्या सौ स्वातीताई सुतार
सदस्या सौ.सपनाताई सातव
सदस्या सौ.सिंधुताई लोहकरे
कार्यकारिणीची निवड करताना उपस्थितांमध्ये एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक- श्री बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके, उपाध्यक्ष श्री रविंद्र काळभोर, कार्याध्यक्ष श्री विशाल कारके, सचिव श्री मल्हारी खिलारी, खजिनदार विश्वास चांदेकर, पोलिसपाटील श्री उमेश घारे, सदस्य सोमनाथ खिलारी, वैभव कारके रणजित खिलारी, सागर चांदेकर, समीर खिलारी, संदेश चांदेकर, तुषार घारे, संग्राम कारके व एकता प्रतिष्ठाणचे सर्व सभासद उपस्थित होते.