पिंपरी (Pclive7.com):- भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली आहे.
रात्री 12.48 वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. आगीचे स्वरूप पाहता महानगरपालिकेच्या सर्व उपकेंद्रातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून खासगी कंपन्यातील अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात आलेली आहे. ही आग आटोक्यात आली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
(बातमी अपडेट होत आहे..)


























Join Our Whatsapp Group