पिंपरी (Pclive7.com):- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे बातमीदार रोहित आठवले यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अपक्ष नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप तसेच लोकमतचे वरिष्ठ बातमीदार संजय माने, पीसी लाईव्ह7चे संदेश पुजारी, प्रशांत साळुंखे आदींसह शहरातील पत्रकार उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group