जम्मू काश्मिर (Pclive7.com):- भारतीय वायुसेनेचं लढाऊ मिग-२१ हे विमान जम्मू काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात कोसळलं आहे. या दुर्घटनेत एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. श्रीनगर मधून या विमानाने उड्डाण केलं होतं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
























Join Our Whatsapp Group