पिंपरी (Pclive7.com):- विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. अभय दादेवार डॉ. सुर्यवंशी, डॉ. छाया शिंन्दे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. बनसोडे, डॉ. सोनी, डॉ. गायकवाड, डॉ. मुनलोड, मेट्रन वाझे, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, एक्सरे टेक्निशियन मिसाळ, एम एस डब्यु महादेव बोत्रे, शितल माने, आपटे सिस्टर, धवन सिस्टर, मुकादम मोहन वाघमारे, शिपाई गौरव कांबळे, प्रशांत सोनवणे, निलेश बहुले, प्रेमकुमार रेणवा, सुपरवायझर भालेराव, लिफ्टमन मेमाणे उपस्थित होते.