पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या प्रेरणादायी प्रसंगी मोफत स्टॉक मार्केट मास्टरक्लासचे सुप्रीमो ट्रेडर्स यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. दि.१९ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ८ वाजता ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीत हा मास्टर क्लास असणार आहे.

शिवरायांनी जसा शत्रूंच्या कचाट्यातून स्वराज्य उभारले, तसेच आपणही आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक स्वराज्य प्राप्त करू शकतो. तर मग गुंतवणुकीचे शास्त्र शिकून तुमच्या आर्थिक भविष्याचा किल्ला मजबूत करा.
या मास्टरक्लासमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?
✅ स्टॉक मार्केट म्हणजे नेमके काय? जी सुरुवातीपासून संपूर्ण माहिती
✅ सुरक्षित आणि शहाणपणाची गुंतवणूक कशी करावी?
✅ गुंतवणुकीत चुका टाळून यशस्वी होण्याचे मार्ग
✅ अनुभवी तज्ज्ञांकडून व्यावसायिक मार्गदर्शन
✅ स्वतःचा आर्थिक किल्ला बांधण्यासाठी योग्य पद्धती
हा मास्टरक्लास ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही कुठूनही यात सहभागी होऊ शकता!
🔹 दिनांक: १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी
🔹 वेळ: सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ८ वाजता
🔹 ठिकाण (ऑफलाइन सत्रासाठी):
६ वा मजला, सयाजीराव गायकवाड बिझनेस हब, सीझन्स रोड, साहिल पार्क, सानेवाडी, औंध, पुणे – ४११००७.
✨ हे निमंत्रण केवळ तुमच्यासाठी नाही – तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी देखील आहे.!
ताबडतोब फ्री नोंदणी करा! येथे क्लिक करा, : https://chat.whatsapp.com/ FFh7EUGnJC4KNA8eE3ShNt
शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आर्थिक स्वराज्याकडे पहिले पाऊल टाका..!
























Join Our Whatsapp Group