पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सवास आज प्रारंभ झाला. सकाळी ७ ते ८ या वेळेत श्री मुंजोबा महाराजाच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत मुंजोबा महाराजांच्या मंदिरात ग्रामस्थांनी पानफुल अर्पण करून गावातील इतर देवतांची ग्रामस्थांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
याप्रसंगी मुंजोबा उत्सव कमिटीचे अध्यक्ष विनायक अर्जुन काटे, व मुंजोबा उत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी व गावातील लहान थोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group