पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” सप्ताहाच्या तिसर्या दिवशी करोना काळात रिक्षा ड्राइवरच्या पाठीमागे सेफ्टी पडदा अत्यावश्यक असल्यामुळे प्रभाग क्र.३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडीमधील रिक्षा चालकांसीठी पिंपरी युवासेनेच्या वतीने रिक्षा सेफ्टी कव्हरचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरीक यशवंतमामा वाखारे, सोपानभाऊ फुगे, अंकुशमामा जाधव, एकनाथ हाके, अशोकभाऊ जम यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी उपविभागप्रमुख प्रमोदभाऊ गायकवाड,संजय गरुड,स्वप्नील शेवाळे,अविनाशभाऊ जाधव, मा.शाखाप्रमुख राहुलभाऊ जाधव ,मनोज काची, चिंचप्पा लिंगडोळे,ईस्माईल शेख, अरेश शिंदे, अनिल काटे, शिरीष पठारे, योगेश बहीरट,प्रविण गायकवाड, पप्पु नेवरे, अजित पठाण, आनंद मुदलियार, लाला कींडरे, बाबा शेख,बिरजु कापुरे, अरीफ गुंदगी,कमलेश पवार, गोऱक नेटके, साबीर शेख, युसूफ पटेल,व मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले होते.

























Join Our Whatsapp Group