पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथील यंगस्टार स्पोर्ट्स क्लब सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे संस्थापक व बापदेव महाराज ट्रस्टचे विश्वस्त श्री.संजय कातळे यांची चिंचवड विधान सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,चिंचवड विधान सभा अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आणि प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार असल्याचे संजय कातळे यांनी सांगितले.