पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्रभागातील स्मशानभूमीत २४ तास कर्तव्य बजावणारे कर्मचारी व त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागाचे कामगार तसेच पोस्टमन काकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्यावतीने या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी स्वप्निल भोकरे, विकी कांबळे, अमर मुळीक, महाराज प्रदीप घोडके, जय सकट आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group