पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड मध्ये ऐतिहासिक १०० वे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२५) होणार आहे.
त्यानिमित्त हॉटेल ग्रँड एक्झोटीका, काळभोर नगर, आकुर्डी पुणे मुंबई महामार्ग येथे उद्या दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.


























Join Our Whatsapp Group