पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या घरी देखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महापौरांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बाप्पा विजारमान होतात. यंदाच्या वर्षी त्यांनी बाप्पासमोर आकर्षक फुलांची सजावट केली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृद्धी घेऊन येवो, असे बाप्पाच्या चरणी साकडे घातले आहे.
शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृध्दी येवो; महापौरांचे घरच्या बाप्पाला साकडे























Join Our Whatsapp Group