पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. खासदार बारणे यांनी सपत्नीक पुजा करून श्रींची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी त्यांचे पुत्र विश्वजीत आणि प्रताप बारणे उपस्थित होते.
खासदार बारणे यांच्या घरी दरवर्षी गणपती बसविला जातो. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना सुखाचा, आनंदाचा जावो, अशी प्रार्थना बारणे यांनी बाप्पाकडे केली आहे.























Join Our Whatsapp Group