पिंपरी (Pclive7.com):- भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या घरी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. महेशदादांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. यंदा झोपाळ्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. महेशदादा लांडगे, कामगार नेते भैय्या लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे तसेच छोटे मंडळी व सर्व कुटूंबियांनी बाप्पाचे स्वागत केले.
महेशदादा म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव सर्वांना, सुखाचा आनंदाचा, भरभराटीचा जावो. नागरिकांवर आलेले संकटावर मात करण्यासाठी बळ मिळावे, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केल्याच त्यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group