पिंपरी चिंचवड खंडणी, दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने पाच सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची ९ पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींकडून एक स्विफ्ट डिझायर कार असा ७ लाख २७ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)