पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १८) रोजी बालेवाडी येथे हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या फेज तीनचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत.
या कार्यक्रमासाठी येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना कार्यक्रमस्थळी दुपारी साडे तीनपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या ‘व्हीव्हीआयपी’ व ‘व्हीआयपीं’साठी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिंड येथे पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group