पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवार दि.१ मार्चपासून पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक भागाचा आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. १ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पवना धरणात आज अखेर ४९.८५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यातील पाणा संकट लक्षात घेता हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)






















Join Our Whatsapp Group