मावळ (Pclive7.com):- दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना महाराष्ट्र राज्य, मावळ तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिल शेळके यांना जाहीर पाठींबा देण्यात आला.
यावेळी मावळ तालुका अध्यक्ष, तेजसभाऊ निकाळजे, मावळ तालुका उपाध्यक्ष, शशिकांत चव्हाण, तळेगांव शहर अध्यक्ष, पै.सागर (मुन्ना) कांबळे, मजहरभाई शेख, कैलास सातकर (उद्योजक), धैरेंद्र सिंग (उद्योजक),
दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुक्यातील आदी पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते समवेत पाठींबा देण्यात आला.






















Join Our Whatsapp Group