पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १५ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केल्या आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक संभाजी शिवाजी जाधव – नियंत्रण कक्ष ते सायबर गुन्हे शाखा,
सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे – नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा,
सहायक पोलिस निरीक्षक सारंग शिवाजी चव्हाण – तत्कालीन सह पोलीस आयुक्त यांचे वाचक ते म्हाळुंगे पोलीस चौकी,
सहायक पोलिस निरीक्षक संजय आंनदा निकुंभ – सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष,
सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय पोपट गुलींग – सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष,
सहायक पोलिस निरीक्षक अंबरीष संजय देशमुख – नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट चार,
सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे – नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे,
सहायक पोलिस निरीक्षक गणेश धामणे – चाकण पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे,
सहायक पोलिस निरीक्षक विजय गरुड – सायबर शाखा ते नियंत्रण कक्ष,
पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे – भोसरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष,
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे – चाकण पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे,
पोलीस उपनिरीक्षक फारुख सोलापुरे – सांगवी वाहतूक ते चिखली पोलीस ठाणे,
पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे – देहूरोड पोलीस ठाणे ते पिंपरी पोलीस ठाणे,
पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर – नियंत्रण कक्ष ते रावेत पोलीस चौकी.





















Join Our Whatsapp Group