पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅप जेमीनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीकडून सीएसआर माध्यमातुन पिंपरी चिंचवड महापालिकेस १ हजार पीपीई किट वाटप करण्यात आले आहे.
कंपनीचे केंद्र प्रमुख मनीष मेहता यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वायसीएम रुग्णालयाकरीता वाटपासाठी सदर किट सुपुर्द केले. यावेळी अतिरीक्त आयुक्त संतोष पाटिल, अजित पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर कंपनीचे प्रतिनिधी विनय शेट्टी, हरीष उमाप, भिमराव कांबळे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group