पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक आज होत आहे. पदवीधरसाठी पहिल्या चार तासात दुपारी १२ वाजेपर्यंत १९.४४ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी १२ वाजेपर्यंत २६.२५ टक्के मतदान झाले आहे.
● पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाख २६ हजार २५७ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी १२ वाजेपर्यंत ८२ हजार ८७७ मतदारांनी (१९.४४ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – १४७५३ : १०.८० टक्के
सातारा जिल्हा – ११९४८ : २०.२३ टक्के
सांगली जिल्हा – १९६३३ : २२.५१ टक्के
सोलापूर जिल्हा – १११५२ : २०.७२ टक्के
कोल्हापूर जिल्हा – २५३९१ : २८.३६ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)
● पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण ७२ हजार ५४५ मतदार आहेत. त्यापैकी दुपारी १२ वाजेपर्यंत १९ हजार ०४५ मतदारांनी (२६.२५ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – ४२१८ : १३.१० टक्के
सातारा जिल्हा – २४१७ : ३१.३४ टक्के
सांगली जिल्हा – २३३० : ३४.२० टक्के
सोलापूर जिल्हा – ४८०३ : ३५.३६ टक्के
कोल्हापूर जिल्हा – ५२७७ : ४३.१२ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)





















Join Our Whatsapp Group