पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील शगुन चौक येथे शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांच्या वतीने विविध उपक्रमाने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भव्य रक्तदान शिबिर, गरजू महिलांना धान्यवाटप, तसेच सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वांना सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भंडारा गोंदिया शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, जेष्ठ शिवसेना नेते बाळासाहेब भोंडवे, शिवसेना पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिपक जगताप, चिंचवड विधानसभा महिला संघटिका अनिताताई तुतारे, वैशाली कुलथे, शिल्पा आनपन, कामिनी मिश्रा, ज्योती भालके, तस्लीम शेख, पुनम रीटे, रोहिणीताई पवार, पुजा इंगळे, पिंपरी विधानसभा उपशहरप्रमुख पाडुरंग पाटील, उपशहरप्रमुख हरिष नखाते, संतोष सौंदणकर, संदिप भालके, संतोष म्हाञे, संजय यादव, आधिक भोसले, गोपाळ मोरे, सावल तोतलानी, मनोहर कानडे, संजय गायखे, अमर कापसे, एकनाथ मंजाळ, सचिन कंदोजवार, विष्णु साळवे, प्रल्हाद कांबळे, सावता महापुरे, नरसिंग माने, अनिल पालांडे, अनिल पारचा, दिपक गुप्ता, किरण पाडुळे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यक्रम साजरे करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेची आजी माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन गणेशआहेर, गोरख पाटील, रविकिरण घटकार, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, गणेश पाडुळे, अंकुश पवार, दिपक भक्त, बाळासाहेब गायकवाड, अक्षय घटकार, अक्षय दरवणकर, व्यकंट पांचाळ यांनी केले.






















Join Our Whatsapp Group