पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना भोसरी विधानसभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन युवासेना भोसरी विधानसभेमार्फत करण्यात आले. यावेळी अजिंक्य रामभाऊ उबाळे युवासेना शहर प्रमुख, सचिन सानप पुणे जिल्हा प्रमुख युवासेना, अमित श्रीराम शिंदे युवासेना उपजिल्हा प्रमुख, सागर राहणे भोसरी विधानसभा अधिकारी, विभाग प्रमुख अभिषेक सुरवसे, अनिकेत येरूनकर, शाखा प्रमुख नरेंद्र पाटील, शाखा प्रमुख सुहास तळेकर, शुभम महाडिक, दीपक सानप, सुधोबुद्दीन भालेराव, प्रकाश मांजरे, आकाश सदावर्ते तसेच विधानसभेतील पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group