पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे… उद्या स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यातून अध्यक्ष निवडला जाणार आहे.. त्यामुळे अनेक दिग्गजांनी देव पाण्यात ठेवले आहेत..





















Join Our Whatsapp Group