पिंपरी (Pclive7.com):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती राहाटणीतील अानंद बुध्दविहार येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी एकवर्ष पूर्ण झालेल्या बोधिवृक्षाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका सविता खुळे, गोपाळ माळेकर, शरद जाधव, वसंत साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group