पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील कै. हनुमंत शंकर पवार उर्फ भाऊ (वय ८०) ह्याचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निगडी गावठाण भागात ते वास्तव्य करत असून त्यांच्या पाठीमागे दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार असून निगडी भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते.
माजी स्वीकृत नगरसदस्य जितेंद्र पवार ह्याचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी आज निगडी अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.























Join Our Whatsapp Group