पिंपरी (Pclive7.com):- लक्ष्मणभाऊ जगताप सध्या तरी पिंपरी चिंचवड मधले सर्वाधिक ताकदवान नेते आहेत यात शंका नाही… म्हणूनच की काय आपली ही छबी राहणीमानातून दाखवण्यासाठी जगताप यांनी संपूर्ण लूक बदलत दाढी आणि पिळदार मिशा असा लूक केला होता… त्यानंतर त्यांनी आपला आहार आणि फिटनेस यात कमालीचा बदल करत फिट हे बॉस असल्याचं दाखवून दिलं… आता तर ते घोडेस्वारी शिकत आहेत… अर्थात हा त्यांचा छंद आहे, की राजकारणात विरोधकांना चितपट करणार असल्याचा संदेश देत आहेत हे त्यांनाच माहिती.. पण तुर्तास त्यांच्या या घोडेस्वारीचा तुम्हीही आनंद घ्या…