

ठेवी: ₹2 कोटी 5 लाख
कर्जवाटप: ₹12 कोटी 35 लाख
स्वनिधी निधी: ₹2 कोटी 37 लाख
बँकेत गुंतवणूक: ₹3 कोटी 24 लाख
निव्वळ नफा: ₹1 कोटी 5 लाख
संचालक मंडळ (रायरेश्वर): श्री. श्रीकांत मोरे (उपाध्यक्ष), श्री. ज्ञानेश्वर घनवट (सचिव), श्री. रोहित नवले (खजिनदार), तसेच संचालक श्री. भिवाजी वाटेकर, श्री. शंकर निकम, श्री. विजय खंडागळे, श्री. सुभाष पुजारी, श्री. बाळू ओव्हाळ, श्री. संदीप चोरे, श्री. गुलाब शिंदे आदींनी उपस्थिति लावली तर

वसूल भाग भांडवल: ₹9 कोटी 70 लाख
ठेवी: ₹2 कोटी 34 लाख
कर्जवाटप: ₹17 कोटी 96 लाख
स्वनिधी निधी: ₹3 कोटी 53 लाख
बँकेत गुंतवणूक: ₹2 कोटी 98 लाख
निव्वळ नफा: ₹1 कोटी 32 लाख
संचालक मंडळ (मातोश्री ): श्री. पांडुरंग कदम (अध्यक्ष) श्री बबन काळे (उपाध्यक्ष), श्री. उध्दव सरोदे (सचिव), श्री. सर्जेराव कचरे (खजिनदार), तसेच संचालक श्री. गोरक्ष दुबाले, श्री बाबासाहेब पोते, श्री.अशोक साळुंके , श्री. विठ्ठल इंगळे , श्री. समर्थ नाईकवडे, श्री. ज्ञानदेव पाचपुते , श्री. चंद्रकांत पिंगट, आदींनी उपस्थिति लावली.
सभेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. इरफानभाई सय्यद होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिलीप देशमुख (अध्यक्ष: असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे) तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी, सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.इरफान सय्यद म्हणाले की दोन्ही पतसंस्थांनी कामगारांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला आहे.सभासदसंख्या वाढ, ठेवी, स्वनिधी, गुंतवणूक आणि पारदर्शक कारभार हीच यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. शिवसेनेचे धोरण कायम कामगारवर्गाच्या हिताचे राहील याची खात्री देतो.






















Join Our Whatsapp Group