पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका विनया तापकीर आणि प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तापकीर यांनी बिनशर्त प्रवेश केला आहे, त्यामुळे भाजपाच्या पॅनेलची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड शहरात असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.























Join Our Whatsapp Group