काँग्रेसने उत्तरप्रदेशमध्ये दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. यानुसार उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एक फेब्रुवारीपासून प्रियांका गांधी आपली जबाबदारी सांभाळतील. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. राहुल सध्या उत्तर प्रदेशातच आहेत. येथे सपा आणि बसपा यांनी यापूर्वीच युतीची घोषणा केली आहे.
काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक, प्रियांका गांधींची सक्रीय राजकारणात ‘एंट्री’

























Join Our Whatsapp Group