पिंपरी (Pclive7.com):- लहुजी समता परिषदेची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी, सागर शिंदे यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी तर मनोज शिंदे यांची वडगाव शेरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य लहुजी समता परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष अनिल हातागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
लहुजी समता परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी युवराज दाखले यांची नियुक्ती























Join Our Whatsapp Group