पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील शिवसेना नेते, माजी नगरसेवक स्व.मधुकर धरमशी बाबर यांचे रविवार दि.२४ जुलै रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यानिमित्त शोकसभेचे आयोजन गुरुवार दि.२८ जुलै रोजी सायंकाळी ४.०० वाजता हॉटेल बर्ड व्हॅली, नॉवेल इन्स्टिट्यूट समोर चिंचवड येथे करण्यात आले आहे.

सदर शोकसभेचे आयोजन श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अभिनव सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड, राष्ट्रतेज तरुण मंडळ, गुरुदत्त सेवा मंडळ अष्टविनायक मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, शिवशंभो फाउंडेशन, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान व मंडळ, हिंदवी प्रतिष्ठान शिवसेना शाखा काळभोर नगर मोहन नगर विद्यानगर,यशवंतराव चव्हाण स्मारक समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group