पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीच्या खोट्या कारवाईतून जामीन मंजुर झाल्यावर शिवसेना ठाकरे गट पिंपरी विधानसभा उपशहरप्रमुख तुषार नवले, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांनी दापोडी परिसरात छञपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालुन परिसरात फटाके फोडुन, मिठाईची वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी राजु सोलापुरे, शंकर शिंगारे, दिपक भक्त, दापोडी परिसरातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group