पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन येथील साईबाबा तरुण मंडळाचे खजिनदार कुणाल कैलास कांबळे यांचे वयाच्या 27 व्या वर्षी आकस्मिक आजाराने दुःखद निधन झाले.
शुक्रवार (दि. 9) रोजी कुणाल कांबळे यांचे आकस्मिक आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी रविवार (दि. 18) रोजी मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. अध्यात्मिक कार्यात त्यांना आवड असल्याने ते साईबाबा तरुण मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवित होते.
























Join Our Whatsapp Group