साहित्य –
१. वांगी – ४
२. टोमॅटो – ६-७ (बारीक चीरलेले)
३. मिरची पावडर – १ चमचा
४. मोहरीचे तेल – ८ चमचे
५. मीठ – चवीनुसार
कृती –
१. कढईमध्ये तेल गरम करून वांगे भांजून घ्या.
२. दुसऱ्या कढईमध्ये थोडे तेल टाका. त्यात कापलेले टोमॅटोचे काप टाकून भाजून घ्या.
३. टोमॅटोचे काप भाजून घेतल्यावर त्यात तिखट आणि मीठ टाका.
४. हे मिश्रण बारीक करून घ्या.
५. हे मिश्रण भाजून घ्या. त्यात भालेले वांगे टाकून १० ते १५ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
त्यांनंतर तुमची वांग्याची भाजी तयार होईल. तुम्ही कोथींबीर टाकून सर्व्ह करा.




















Join Our Whatsapp Group