प्रतीक आणि सान्या यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळेला दोघेही लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आले. हा विवाह मराठी पद्धतीने पार पडला.
प्रतीक आणि सान्या हे गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तर, गेल्या दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे. सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. सहा महिन्यांपूर्वीच ती लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती.





















Join Our Whatsapp Group