पुण्यातील कोरेगाव भागात एकाच वेळी दोन जोडप्याची लग्ने २१ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २२ जानेवारीला या २ मुलींची चाचणी घेण्यात आली. गेल्या महिन्यात याच भागात कौमार्य चाचणी घेण्याची घटना घडली होती. मात्र, कंजारभाट समाजात अजूनही ही क्रूर परंपरा सुरूच आहे.
धक्कादायक : पुण्यात पुन्हा एकदा २ वधूंची कौमार्य चाचणी






















Join Our Whatsapp Group