पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. थेरगाव येथील संचेती महाविद्यालयात श्रीरंग बारणे यांनी स्वतःचे मतदान केले आहे. यावेळी त्यांनी सहा विधानसभा मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळेल असा विश्वास व्यक्त करून विजय होणारच असा दावाही त्यांनी यावेळी केला.
मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बजावला मतदानाचा हक्क






















Join Our Whatsapp Group