पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६९ टक्के एवढे मतदान झाले आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे.
पनवेल – ५.७२%
कर्जत – ४%
उरण – ४%
मावळ – ५.१२%
चिंचवड – ६.४२%
पिंपरी – ७.८९
मावळ मतदारसंघात एकूण मतदार : २२ लाख २७ हजार १३३, पुरुष मतदार : ११ लाख ६५ हजार ७८८, महिला मतदार : १० लाख ६१ हजार ३१३, इतर मतदार ३२, एकूण मतदान केंद्रे २५०४, मतदान यंत्रे : २५०४, एकूण कर्मचारी : १२ हजार ६५९, संवेदनशिल केंद्र ८३