पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्र हे अखंड राज्य असून ते अखंडच राहीन. तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. कारण कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्याला मी मानाचा मुजरा करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिन पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील ध्वजारोहण करून कामगार दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रवक्ते फजल शेख, मुख्य संघटक अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, आनंदा यादव, कविता खराडे, कु. वर्षा जगताप, मनिषा गटकळ, ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, तुकाराम बजबळकर, यतिन पारेख, दत्तात्रय जगताप, पोपट अर्जुन पडवळ, बाळासाहेब पिल्लेवार, मनोज सुतार, गोपीचंद जगताप, जगन्नाथ फलफले, गोरक्षनाथ शेखर, शकुल्ला पठाण, माउली मोरे,प्रकाश सोमवंशी, जवाहर इटकल, सविता खराडे, निखिल दळवी, दिनेश पटेल, सलीम सय्यद, संगीता कोकणे, छाया सपकाळ, विजय दळवी, सतिष क्षिरसागर, तुषार गाडे-पाटील, दामोदर देशमुख, सतीश क्षिरसागर, बाळासाहेब मुळे, दिपाली देशमुख, सुनंदा काटे, संगीता कोकणे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आनंदा यादव सेवादल अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.





















Join Our Whatsapp Group