बालेवाडी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघ धक्कादायक निकाल समोर येत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत आहेत. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली असून तब्बल ९२७१८ मतांची आघाडी घेतली आहे.
श्रीरंग बारणे – 🏹 शिवसेना – ३००२९३
पार्थ पवार – ⏰ राष्ट्रवादी – २०७५७५
शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ९२७१८ मतांची आघाडी






















Join Our Whatsapp Group